¡Sorpréndeme!

Lokamt Political | Supriya Sule पोहचल्या जेजुरीगडावर |जाणून घ्या काय होत कारण | Member of Parliament

2021-09-13 62 Dailymotion

महाराष्ट्राचे कुलदैवत अशी ख्याती असलेल्या जेजुरीगडा वरील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे काल गेल्या होत्या.त्यावेळी सुप्रिया यांनी चक्क ४० किलो वजनाचा खंडा उचलून सर्वांना चकित केलं.हा खंडा सरदार पानसे यांनी देवाला वाहिला आहे. खंडा उचलण्याचा प्रयत्न करुन आजच्या महिला सक्षम असल्याचं त्यांनी एकप्रकारे दाखवून दिलं.महाशिवरात्री ला गडावरील दोन्ही शिवलिंग दर्शनासाठी खुले असतात. यावेळी सुप्रिया सुळेंनी भाविकांबरोबर सेल्फीही घेतले. महा शिवरात्री च्या दिवशी मुख्य मंदिरातील तळघरात असलेले गुप्त शिवलिंग तसेच कळसावरील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. ही पर्वणी साधण्यासाठी राज्यभरातून भाविक जेजुरीला आले आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews